Gold Price Today Saam Tv
देश विदेश

Gold Silver Rate Today | महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या, चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: सोन्या (Gold)-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे. आता सुप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,००० प्रति १० ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे दर २० पैशांनी पडले आहेत. ५१,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. (Gold Silver Rate Today)

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत

१० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५१५ रुपये आहे.

दरम्यान, कटकमध्ये सोन्याचा (Gold) दर ५,२५० रुपये प्रति ग्रॅम आणि ५,१८० रुपयांच्यावर व्यवहार होत आहे. दुसरीकडे, भुवनेश्वरमध्ये एक किलो चांदीची किंमत ५४,००० रुपयांना विकली जात आहे. विशेष म्हणजे, राज्य कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेस यासारख्या घटकांमुळे भारतातील सोन्याच्या किमतीत बदल होत आहेत.

निराशाजनक मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि यूएस-चीन तणाव यामुळे गुंतवणूकदारांवर ताण येत आहे, बुधवारी सुरुवातीला व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७९.५९ वर पोहोचला आहे.

बऱ्याच दिवसांपासून सोने ५३ हजार रुपयांच्या वर गेलेले नाही.याअगोदर चार-पाचशे रुपयांनी चढ-उतार होत होता, नंतर दुसऱ्या दिवशी एवढीच घसरण होत होती. २६ ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव २०० रुपयांपर्यंत वाढला, तर २७ रोजी ३०० रुपयांपर्यंत घसरला. २९ ऑगस्टला सोन्याचा भाव १०० रुपयांनी घसरला, तर ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी तो ३०० रुपयांनी स्वस्त झाला.(Gold Silver Rate Today)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT