Gold-Silver Price Hike Saam Tv
देश विदेश

Gold-Silver Price Hike : सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ ! जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

What is 10 gram gold price : अक्षय्य तृतीयेनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा त्यांचे भाव वाढले आहेत.

कोमल दामुद्रे

Sona-Chandi Bhav : अक्षय्य तृतीयेनंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा त्यांचे भाव वाढले आहेत. सराफ बाजारात कालच्या तुलनेत आज सोने आणि चांदीची खरेदी-विक्री केली जाऊ शकत होती. परंतु, किमतीत झालेली झेप लोकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

सराफ बाजार बंद होताना सोन्याच्या (Gold) दरात पुन्हा वाढ झाली होती परंतु, आज पुन्हा त्याचे दर वाढलेले पाहायला मिळत आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,930 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 767 रूपये आहे. (Gold Silver Price update 26th April 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,430 रुपये

दिल्ली - 61,090 रुपये

हैदराबाद - 60,940 रुपये

कोलकत्ता -60,940 रुपये

लखनऊ - 61,090 रुपये

मुंबई (Mumbai) - 60,940 रुपये

पुणे (Pune) - 60,940 रुपये

2. काल सकाळचे दर

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,840 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,850 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 764 रूपये आहे. (Gold Silver Price update 25th April 2023)

3. हॉलमार्कचे (Hallmark)सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT