Indian Marriage Rituals : लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात?

कोमल दामुद्रे

अक्षता

अक्षता पूजेसाठी, तसेच मंगलकार्यात, औक्षणप्रसंगी वापरल्या जाणार्‍या कुंकूमिश्रित तांदळांना अक्षता म्हणतात.

Indian Marriage Rituals | canva

लग्न

लग्न लागल्यानंतर वधू वराच्या अंगावर अक्षता टाकल्या जातात. पण अक्षताच का प्रश्न कधीतरी तुम्हालाही पडला असेलच.

Indian Marriage Rituals | canva

जुना तांदूळ

खरेतर जितका जुना तांदूळ तितकाच चांगला त्याचा स्वाद असे म्हटले जाते.

Indian Marriage Rituals | canva

किड

तांदळाला कधीही किड लागत नाही त्यासाठी या शुभ प्रसंगी अक्षतांचा वापर केला जातो. ज्यामुळे आपल्या नात्यात कधीच किड लागू नये असा त्याचा अर्थ होतो.

Indian Marriage Rituals | canva

मुलगी

त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते.

Indian Marriage Rituals | canva

एकदल

तांदूळ हे एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही. आयुष्याचा संसार सुद्धा दुभंगू नये ही त्यामागे भावना असते.

Indian Marriage Rituals | canva

Next : निळ्या साडीला लाल काठ, अश्विनीचा शोभून दिसतोय पेशवाई साज !

येथे क्लिक करा