Gold Silver Price Hike Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price Hike: वीकेंडला सोनं-चांदी महागलं ! १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार अधिक पैसे, तपासा तुमच्या शहरातील दर

Gold Rate In Maharashtra : गेल्या आठवड्याभरापासून सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : गेल्या आठवड्याभरापासून सोन्या-चांदीच्या दरात अस्थिरता पाहायला मिळाली. आज वीकेंडला सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढउतार दिसून येत होती.

मागील काही दिवसात सोन्याचा भाव 880 रुपयांनी तर चांदीचा भाव एक किलो मागे 700 रुपयांनी वाढला होता. त्यात आज ऐन लग्नसराईच्या वेळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्सच्या  वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,210 रुपये तर 24 कॅरेट साठी 62,410 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 782 रूपये आहे. (Gold Silver Price update 6th May 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 63,010 रुपये

दिल्ली - 62560 रुपये

हैदराबाद - 62,410 रुपये

कोलकत्ता - 62,410 रुपये

लखनऊ - 62,560 रुपये

मुंबई - 62,410 रुपये

पुणे - 62,410 रुपये

नागपूर - 62,410 रुपये

2. काल सकाळचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,160 रुपये तर 24 कॅरेट साठी 62,340 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 771 रूपये आहे. (Gold Silver Price update 5th May 2023)

3. हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपच्या दिग्गज नेत्याचा हरिद्वारमध्ये मृतदेह सापडला, राजकारणात खळबळ

ITR Filling 2026: आयटीआर फाइल करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक; आताच तयार ठेवा, अन्यथा येईल अडचण

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT