कोमल दामुद्रे
लग्न झाल्यानंतर खरेतर नातं अधिक फुलतं जातं
परंतु, काही गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास ते नातं अधिक काळही टिकत
लग्न म्हटलं की, दोन व्यक्तींच मिलनं त्यासाठी लग्नानंतर प्रत्येक जोडप्याने या गोष्टी लक्षात ठेवल्यातर नातं अधिक घट्ट होईल.
जोडीदाराला जसे आहे तसे स्वीकारा.
कोणतीही गोष्ट करताना आपण आपल्या पार्टनरला नेहमी विचारायला हवे.
पती पत्नीच्या नात्यात मैत्रीच नातं असलं तर त्या नात्याला कधीच तडा जात नाही
प्रत्येक गोष्टीत किंवा कोणत्याही निर्णाय हट्टीपणा नको.
दोघांनीही आपली जबाबदारी व काम समान हक्काने करायला हवे
लग्न झाल्यानंतर जोडीदाराने एकमेकांच्या मताचा आदर करायला हव्या ज्यामुळे नात्यात प्रेम टिकून राहिल.
कोणत्याही नात्याचा पाया हा त्याच्या संवादावर अवलंबून असतो. त्यासाठी नात्यात संवाद हा हवाच.