Gold-Silver Price Down Saam Tv
देश विदेश

Gold-Silver Price Down : सोन्याचे भाव पुन्हा थंडावले ! पाहा आजचे दर

Gold-Silver Price In Maharashtra : एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरेदीदारांना सोन्याच्या भावात मोठा दिलासा मिळू शकतो.

कोमल दामुद्रे

Sona-Chandi Bhav : अक्षय्य तृतीया, लग्नसराई व ईद सारख्या सणानिमित्त सोन्याच्या भावात सातत्याने वाढ पाहायला मिळाली. अशातच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरेदीदारांना सोन्याच्या भावात मोठा दिलासा मिळू शकतो.

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या (Gold) भावात किंचितशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे खरेदीदारांचा कल पुन्हा सोने खरेदी (Shop) करण्याकडे दिसून येतं आहे. सराफ बाजार बंद होताना सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली होती परंतु, आज पुन्हा त्याचे दर किंचित कमी झालेले पाहायला मिळत आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,840 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,850 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 764 रूपये आहे. (Gold Silver Price update 25th April 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,240 रुपये

दिल्ली - 60,850 रुपये

हैदराबाद - 60,700 रुपये

कोलकत्ता -60,700 रुपये

लखनऊ - 60,850 रुपये

मुंबई (Mumbai) - 60,700 रुपये

पुणे (Pune) - 60,700 रुपये

2. काल सकाळचे दर

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,720 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,790 रुपये होती तर काल 10 ग्रॅम चांदी 769 रूपये होती. (Gold Silver Price update 24 April 2023)

3. हॉलमार्कचे (Hallmark)सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुमंत्रालयातील कॅन्टीनला क्लीनशीट कशी? संजय गायकवाडांचा संताप

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT