Viral Dance Video Saamtv
देश विदेश

Viral Dance Video: अरर, कडक! धावत्या ट्रेनमध्ये पोरींचा धमाकेदार डान्स; अदा पाहून नेटकऱ्यांचा खेळ खल्लास

Girls Dance in Train Viral Reel: धावत्या ट्रेनमध्ये पोरींनी असा जबरदस्त डान्स केलायं जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल....

Gangappa Pujari

Girls Dance In Train: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी रस्त्यावर, कधी बसमध्ये तर कधी थेट ट्रेनमध्ये डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. जे नेटकऱ्यांही भुरळ घालताना दिसतात. सध्या एका तरुणींच्या एका ग्रूपने ट्रेनमध्ये असाच धमाकेदार डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तरुणींनी डान्स करताना अशा काही अदा दाखवल्या आहेत, ज्या पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा चला जाणून घेवू.. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. मागील काही दिवसात, दिल्ली मेट्रोमध्ये कपडे, नाच इतकंच नव्हे तर अश्लील कृत्य करतानाही अनेकजण दिसून आले होते. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यामधील तरुणींच्या डान्सवरुन नेटकऱ्यांनी खडेबोल सुणावले आहेत.

व्हायरल (Viral Video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका सीटच्या वरच्या बर्थवर एका मुलगी डान्स करताना दिसत आहे. तिच्या अश्लिल मूव्हजवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. नंतर कॅमेरा पॅसेजवेमध्ये उभ्या असलेल्या दुसर्‍या मुलीकडे आणि नंतर मुलींच्या ग्रुपकडे वळतो ज्या व्हायरल गाण्यावर डान्स करत आहेत. यात मुलींच्या मूव्ह्ज व हावभावांची चर्चा होत आहे.

शेअर करताच हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून व्हिडिओला ३०४२ लाईक्स आणि ३६२ रिट्विट्ससह जवळपास ३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या मुलींच्या डान्सचे कौतुक केले आहे. तसेच भरलेल्या ट्रेनमध्ये डान्स करायला प्रचंड आत्मविश्वास पाहिजे, असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. तक काही जणांनी या डान्स करणाऱ्या मुलींवर टीकाही केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT