Electoral Bonds  Saam Tv
देश विदेश

Electoral Bondsमधून पक्षांना किती मिळाल्या देणग्या? निवडणूक आयोगाकडून डेटा वेबसाइटवर अपलोड

Election Commission Electoral Bonds : निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बॉन्ड्सचा डेटा आपल्या वेबसाईटवर अपलोड केलाय. हा डेटा ७६३ पानांचा आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय.

Bharat Jadhav

Election Commission Uploaded Data Of Electoral Bond :

निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बॉन्डचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड केलाय. निवडणूक आयोगाकडून दोन डेटा अपलोड करण्यात आले आहेत. एसबीआयकडून घेण्यात आलेल्या बॉन्ड्सची माहिती वेबासाइट अपलोड करण्यात आलीय. पहिल्या पानावर १२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ पर्यंतच्या पक्षांचा डेटा अपलोड करण्यात आलाय. पहिला डेटा ४२६ पानांचा असून प्रत्येक पक्षाला किती देणगी मिळालीय याची माहिती देण्यात आलीय. दुसरा डेटा ३३७ पानांचा आहे. यात १२ एप्रिल २०१९ ते ११ जानेवारी २०२४ पर्यंतचा डेटा देण्यात आलाय. (Latest News)

इलेक्टोरल बॉन्डद्वारे राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजिनिअरिंग, पिरामल एंटरप्रायजेस यांचा समावेश आहे. ज्यांनी निवडणूक रोखे खरेदी केले त्यात अपोलो टायर्स, लक्ष्मी मित्तल, एडलवाईस, पीव्हीआर, केव्हेंटर, सुला वाइन, वेलस्पन, सन फार्मा यांचा समावेश आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT