Amarinder Singh Latest News Saam TV
देश विदेश

Punjab Election Result 2022: काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अमरिंदर सिंगांचा पराभव

मुख्यमंत्रीपदावरून बाजूला झाल्यावर कॅप्टन यांनी नव्या पक्षाची स्थापना करत भाजपशी जवळीक साधली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंदीगड: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांचा आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने पराभव केला आहे. सिंग यांचा ज्या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत त्याच मतदारसंघामधून ते मागील वेळी राज्यात सर्वाधिक 52,407 मतांनी जिंकली होती.(Punjab Assembly Election Result 2022).

पंजाबच्या (Panjab) मुख्यमंत्रीपदावरून बाजूला झाल्यावर कॅप्टन यांनी नव्या पक्षाची स्थापना केली होती, तसंच त्यांनी भाजपशी जवळीक साधली होती. मात्र त्यांच्या या रणनितीचा काही फायदा झालेला नाही. कारण पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला (Aam Aadmi Party) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

आप सध्या 87 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल यांनी पराभव केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर नाशिमधल्या कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

SCROLL FOR NEXT