वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचे सावट; चाचण्या वाढवण्याचे आदेश Saam Tv
देश विदेश

वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचे सावट; चाचण्या वाढवण्याचे आदेश

वुहानची लोकसंख्या ही 1.1 कोटी आहे.

वृत्तसंस्था

बीजिंग - 2019 मध्ये वुहानमधून Wuhan कोरोना Corona या महाभयंकर आजाराची सुरुवात झाली होती. त्याच वुहानमध्ये आता पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे वुहानमध्ये आता चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे देखील पहा -

वुहानची लोकसंख्या ही 1.1 कोटी आहे. त्यामुळे आता तिथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. सोमवारी वुहानमध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. चीनने कोरोना या आजारावर यशस्वी मात केली आहे. 2019 मध्ये वुहानमध्ये करोनाचा प्रसार वेगात होता. अनेक ठिकाणी टाळेबंदी आणि सामूहिक चाचण्या करून तसेच लोकांना विलगीकरणात ठेवून ही कोरोनाची साथ आटोक्यात आणली गेली होती.

सध्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक फार मोठा नसला तरी एकूण रुग्णांची संख्या शंभराहून अधिक झाली आहे. आताचा विषाणू हा जास्त वेगाने पसरत आहे. बीजिंगमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यातील अनेक रुग्ण डेल्टा विषाणूचे आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

Maharashtra News Live Update: पुण्यातील जांभूळवाडी येथील पुलावर भीषण अपघात

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

SCROLL FOR NEXT