Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Today: भारतातील सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलची किंमत दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केली जाते. गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.  WTI क्रूड ऑइल 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 74.54 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइल 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 78.04 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. (Latest Marathi News)

आज देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अहमदाबादमध्ये आज पेट्रोल 2 पैश्यांनी महागले असून 96.42 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे तर डिझेल 3 पैशांनी महागले असून 92.17 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 26 पैश्यांनी आणि डिझेल 24 पैश्यांनी स्वस्त झाले आहे. इथे पेट्रोल 96.84 रुपये आणि डिझेल 89.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर ग्वाल्हेरमध्ये पेट्रोल 37 पैश्यांनी आणि डिझेल (Diesel) 34 पैश्यांनी स्वस्त झाले आहे. येथे पेट्रोल 108.58 रुपये आणि डिझेल 93.84 रुपयांनी विकले जात आहे.

जयपूरमध्ये आज पेट्रोल 62 पैश्यांनी स्वस्त झाले असून 108.48 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर डिझेल 56 पैश्यांनी स्वस्त होऊन 93.72 रुपयांवर विकले जात आहे. पटनामध्ये आज पेट्रोल 18 पैश्यांनी स्वस्त आणि डिझेल 17 पैश्यांनी स्वस्त अनुक्रमे 107.24 रुपये आणि 94.04 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. 

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

SCROLL FOR NEXT