cbse ssc result 2022, cbse result ssc result decleared today saam tv
देश विदेश

CBSE 10th Result 2022 : सीबीएसईनं दहावीचा निकाल केला जाहीर; असा पाहा निकाल

आज निकाल जाहीर झाल्याने काही विद्यार्थी हरखून गेले हाेते. तर काहींना तणावग्रस्त दिसत हातेे.

Siddharth Latkar

सातारा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (cbse) आज (शुक्रवार) इयत्ता दहावीचा (ssc) निकाल जाहीर केला आहे. यामुळे आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अडथळा दूर झाला आहे. विद्यार्थ्यांना (student) त्यांचा निकाल (cbse ssc result 2022) सीबीएसईच्या संकेतस्थळावर पाहता येईल असे मंडळाने नमूद केले आहे. (cbse ssc result 2022 marathi news)

विद्यार्थ्यांना त्यांना निकाल बोर्डाच्या ( www.cbse.gov.in ) , ( cbseresults.nic.in ), (cbse.nic.in) संकेतस्थळावर तसेच (digilocker.gov.in) या अधिकृत पोर्टलवर पाहता येईल. निकालासोबत उत्तीर्णतेची टक्केवारीही जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेचा कोड आणि रोल नंबरची आवश्यकता आहे.

दरम्यान निकाल जाहीर झाल्याचे वृत्त विद्यार्थ्यांपर्यंत पाेहचताच अनेकांनी संकेतस्थळास भेट देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संकेतस्थळ काही वेळेला संथ गतीने निकाल दर्शवित हाेते. तरी विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रयत्न करुन निकाल तपासावा.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT