बारामुल्लात झालेल्या चकमकीत; २ दहशतवाद्यांचा खात्मा Saam Tv
देश विदेश

बारामुल्लात झालेल्या चकमकीत; २ दहशतवाद्यांचा खात्मा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमधील Jammu and Kashmir बारामूला Baramulla जिल्ह्यात सोपोरच्या वारपोरा Warpora गावामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमक झाली आहे. यामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आले आहे. २ दहशतवादी Terrorist लष्कर- ए- तयब्याचे अतिरेकी आहेत. पोलिसांनी Police यासंदर्भात माहिती दिली आहे. मरणाऱ्यापैकी १ हा टॉप कमांडरचा समावेश आहे.

सुरक्षा बलांना घटनास्थळावरुन जास्त प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा सापडला आहे. तसेच अनेक वस्तू देखील आढळले आहेत. सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. एएनआयने यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. काश्मिरचे आयपीजी विजय कुमार यांनी वृत्त संस्था एएनआयला या संदर्भात माहिती सांगितली की, सोपोर चकमकीत मध्ये दहशतवादी संघटन लष्कर- ए- तयब्बाचे २ अतिरेकी मारले गेले आहेत.

हे देखील पहा-

यामध्ये एका दहशतवाद्याचा अनेक हल्ले आणि हत्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सुरक्षा दलांचे हे मोठे यश आहे. वारपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती देखील यावेळी मिळाली आहे. त्यानंतर हे ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दहशतवादी लपलेली माहिती दिली होती. यानंतर सुरक्षा दलांनी सोपोरच्या वारपोरा या भागात घेराबंदी घालण्यास सुरवात केली.

त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु केले होते. सुरक्षा दलांना बघताच एका घरात लपून बसलेल्या, दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी देखील गोळीबार करण्यास सुरवात केली होती. त्यामुळे दोघांन मध्ये चांगलीच चकमक सुरु झाली. दहशतवादी एका घरात लपलेले होते. दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या चकमकीत मध्ये सुरक्षा दलांनी लष्कर ए तयब्बाच्या टॉप कमांडरसह २ खात्मा यावेळी त्यांनी केले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT