Baba Vanga Prediction  Saam Tv
देश विदेश

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी, २०४३ पर्यंत सर्वत्र मुस्लिमांचं वर्चस्व आणि म्हणाले..

Baba Vanga : बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, युरोपामध्ये मुस्लिम राजवटीला सुरुवात होईल. जर्मनीपासून या सत्ताविस्तार सुरु होईल. त्यानंतर एका भयावह महायुद्ध होऊन त्यात मुस्लीम शासकांचा विजय होईल.

Yash Shirke

Baba Vanga News : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरते. त्यांनी केलेल्या भाकिताचा परिणाम जागतिक, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला मिळतो. बाबा वेंगा यांनी २०२५ च्या सुरुवातीला भीतीदायक भविष्यवाणी केली होती. युरोप खंडातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम राजवट प्रस्थापित होऊ शकते हे भाकीत त्यांनी केले.

साल २०४३ पर्यंत युरोपातील शहरांमध्ये मुस्लिम शासन असेल आणि या राजवटीचा परिणाम जागतिक राजकारणावर पडेल असा दावा बाबा वेंगा यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, याला २०२५ पासून सुरुवात होईल. याआधी बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनच्या विघटनाबाबत भाकीत केले होते. आश्चर्य म्हणजे त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी ठरली. अमेरिकेतील ९/११ बद्दलची भविष्यवाणीही खरी ठरली होती.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, युरोपमधील मुस्लिम शासनाची सुरुवात जर्मनीहून होईल. इराणचे शासक अयातुल्ला खमेनी यांनी वर्चस्व युरोपमध्ये राहील. सध्या जर्मनीमध्ये मुस्लिम लोकसंख्या ५ टक्के आहे. पण ती हळूहळू वाढेल. या विस्ताराला अमेरिकाही वाचवू शकणार नाही. ज्यावेळेस मुस्लिम राजवट संपूर्ण जर्मनीवर वर्चस्व प्रस्थापित करेल तेव्हा परिस्थिती आणखी बिघडेल.

मुस्लिम शासन जर्मनीमध्ये विस्तार करायला सुरुवात करेल, त्यावेळेस एका महायुद्धाला सुरुवात होईल. या युद्धामध्ये एका बाजूला अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया, भारत असे देश असतील, तर दुसऱ्या बाजूला सारे कट्टरपंथी मुस्लिम देश असतील. या युद्धात लाखोंच्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडतील. युद्धाच्या शेवटी मुस्लिम शासकांचा विजय होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update : ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT