Raigad Breaking News  Saam tv
मुंबई/पुणे

Khopoli Karjat Rail Track : खोपोली कर्जत रेल्वे मार्गावर युवकाचा मृत्यू; मृतदेहाचे झाले दाेन तुकडे

आज (साेमवार) ही घटना घडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर धाव घेतली.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Khopoli Karjat Rail Track : खोपोली कर्जत रेल्वे मार्गावर आज (साेमवार) एका तरुणाचा (youth) मृत्यु झाला आहे. ही घटना कर्जत पोलिस ठाणे हद्दीत झाली आहे. हा अपघात झाल्याचे समजताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. (Raigad Latest Marathi News)

दरम्यान रेल्वे (railway) खाली आल्याने तरुणाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले आहे. सध्या पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करीत आहे. तसेच मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT