Breaking News, Navi Mumbai Saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Breaking News : कोपरखैरणेतील मुलाचा दगडाने ठेचून खून; पाेलिस घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती समजताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Breaking News : नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली आहे. ही हत्या दगडाने ठेचून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पाेलीसांना (police) या घटनेविषयी कळविण्यात आलं. (Breaking Marathi News)

ही घटना कोपरखैरणे येथील सेक्टर 23 मधील भूमिपुत्र मैदानच्या पाठीमागे घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित मुलाचा त्याच ठिकाणी मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती समजताच मैदानाच्या मागे नागरिक जमा हाेऊ लागले आहेत. (Navi Mumbai Latest Marathi News)

या घटनेची माहिती समजताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. याबराेबरच रुग्णवाहिका (ambulance) देखील बाेलाविण्यात आली. प्राथमिक तपासात दगडाने ठेचून हत्या झाल्याची माहिती समाेर आल्याचे पाेलिसांनी सांगितलं.

Edited By: Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांचे आयोगाला पत्र, प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे आउट, राष्ट्रवादीमधील नाट्याचा घटनाक्रम समोर

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Belly Fat Diet: पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर काय प्यावं? जाणून घ्या संपूर्ण डाएट प्लान

Solapur : सोलापूर हादरले! पत्नीने सासरी येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने ३ मुलांना शेतात नेऊन पाजले विष

Silky Hair Remedy: सिल्की केस हवेत? मग शॅम्पूत मिक्स करा हा १ पदार्थ, मिनिटांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT