crime news , lonavala saam tv
मुंबई/पुणे

Lonavala Crime News : फुस लावून मुलास नेलं पळवून; लोणावळ्यात गुन्हा दाखल

या गुन्ह्याचा अधिक तपास लोणावळा शहर पोलिस करत आहेत.

दिलीप कांबळे

Lonavala : लहान मुले मुली यांचे अपहण करणे किंवा त्यांना पळवून नेणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या हल्ली वाढताना दिसत आहे. खंडाळा येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा नागरिकांच्या (citizens) चिंतेत आणि भितीत भर पडली आहे.

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरुन खंडाळा येथून यश परशुराम पवार (वय पंधरा) या मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी मुलाचे वडील परशुराम जगन पवार यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली.

दरम्यान पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 363 अन्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी मुलगा यश पवार यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणावरून फुस लावुन पळवुन नेले आहे. ही तक्रार त्याच्या वडिलांनी केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास लोणावळा शहर पोलिस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT