Yakub Memon Grave Saam TV
मुंबई/पुणे

Yakub Memon: याकूब कबर प्रकरणाची राज्य सरकाकडून गंभीर दखल; उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून याबाबत साम टीव्हीने (Saam TV) सर्वप्रथम बातमी दाखवली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yakub Memon Tomb: राज्याच नव्याने सुरु झालेल्या दशहतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीच्या वादाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या कबर प्रकरणी उपमुख्यमंत्री कार्यालयाने आता चौकशीचे आदेश दिले असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याबाबत साम टीव्हीने (Saam TV) सर्वप्रथम बातमी दाखवली होती.

दरम्यान, याच प्रकणावरुन राज्यातील राजकारण (Politics) तापलं असून सत्ताधारी भाजपने शिवसेनेसह मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिवसेनेने देखील भाजपवर आरोप केले आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर आता उपमख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाने याकूबच्या मेमनच्या कबर प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT