Breaking News,  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात; महिला मृत्यूमुखी, चार जखमी, एक गंभीर

एमजीएम रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर आज रसायनी जवळ पुणे लेनवर झालेल्या एका अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. या अपघातात चाैघे जण जखमी (injured) झाले आहेत. पाेलिस या अपघाताचा तपास करीत आहेत. (Mumbai Pune Expressway Accident News)

हा अपघात सकाळच्या सुमारास घडला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून अन्य चार जण गंभीर जखमी आहेत. या जखमींपैकी एकजण अत्यवस्थ असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. (Breaking Marathi News)

या अपघातामधील (accident) जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. शोल्डर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला कारची मागून धडक झाली अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT