mumbai local train news  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local News: तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटं उशीरा; प्रवाशांचे हाल

Mumbai Local Train News: रेल्वे प्रशासनाने याबाबत दिलगिरी व्यक्त केली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूरज सावंत

Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. गोरेगाव स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरला तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या २० ते २५ मिनिटं उशीराने सुरू आहे. (Mumbai Latest News)

ऐन कामाच्या वेळी लोकल वाहतूक उशीराने होत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी जमत आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत दिलगिरी व्यक्त केली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, यामुळे कामावर जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. कामावर उशीराने पोहोचल्याने अनेक चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाल्याने त्यांना लेटमार्क लागणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT