Pimpri Chinchwad, Wakad Police Station, Bike, Pune Latest News saam tv
मुंबई/पुणे

Pune News : वाकड पाेलिसांची माेठी कामगिरी, वाहन चाेरी टाेळी अटकेत; 21 लाख 50 हजारांच्या 43 Bike जप्त

या टाेळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता.

गोपाल मोटघरे

Wakad Police News : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीसांनी (Wakad Police) दुचाकी वाहन चोरी करणारी टोळी गजाआड केली आहे. या टाेळीकडून तब्बल 43 दुचाकी जप्त केल्या आहेत. या टाेळीच्या चाैकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (Breaking Marathi News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार केशव महादेव पडोळे असे दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुख्य सुत्रधाराच नाव आहे. तसेच नितीन राजेंद्र शिंदे, नवनाथ सुरेश मुटकुळे, ऋषिकेश अजिनाथ भोपळे आणि अमोल दगडु पडोळे यांना दुचाकी वाहन चोरी करणारे टोळीचे इतर सदस्य आहेत.

काकासाहेब डोळे (पोलिस उपायुक्त, पिंपरी चिंचवड झोन टू) म्हणाले ही टाेळी दुचाकी वाहन चोरी करून अत्यंत कमी किंमितीत विकत होती असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईत वाकड पोलीसांनी 21 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या एकूण 43 दुचाकी वाहन जप्त केल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT