Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Viral Video: बाईsss..काय प्रकार? मुंबईच्या लोकलमध्ये महिलांनी काय केलं? VIDEO होतोय तुफान व्हायरल

Viral News: सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तुम्हाला गरबा खेळताना महिला वर्ग दिसून येईल.

Tanvi Pol

Mumbai Local Train: नवरात्री उत्सव आपल्यापैंकी प्रत्येकजणांच्या आवडीचा. खाद्य पदार्थांपासून ते प्रत्येक गोष्टीत यात विविधता दिसून येते. खास करुन गरबा आणि दांडिया हे दोन तरुणांपासून ते वयोरुद्धापर्यंत आवडीचा विषय. सोशल मीडियावर सध्या गरबा खेळताना आपल्याला अनेक नागरिक दिसून येत आहे. शहरातील नाक्या नाक्यावर गरबा खेळताना तुम्हाला हटकेपणा दिसून येतो. मात्र नवरात्री उत्सवातही अनेकजणांना कामाला जावे लागत आहे. या कामाच्या सवडीतून चक्क महिलांचा लोकल ट्रेनमध्येच गरबा खेळला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका स्टेशनवरील आहे. जिथे एका प्रवाशाने त्याच्या मोबाईमध्ये मुंबई लोकलमध्ये(Mumbai Local) सुरु असलेली घटना कैद केलीली आहे. ज्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओ मुंबई लोकलमधील महिला कंपार्टमेंटमधील आहे. जिथे कंपार्टमेंटमध्ये असलेल्या मधल्या जागेत काही महिला गरबा खेळताना दिसून येत आहे. तर काही महिला सीटवर बसलेल्या आहेत. महिलांचा गरबा(Garba) खेळताना व्हिडिओ ट्रेनच्या बाहेरुन कैद केलेला आहे.

मुंबईतील लोकमधील व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@aamchi mumbai'या अकाउंटवर एका दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला आहे. आमची मुंबई या अकाउंटवर तुम्हाला अनेक मुंबई लोकलमधील आणि मुंबई परिसरातील अनेक व्हायरल झालेल्या घटनांचे व्हिडिओ पाहण्यास मिळतील.

व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओवर दिसत काही टेक्स लिहिलेले आहेत त्यात लिहिले आहे की,''मुंबई लोकल नवीन माणसांसाठी नाही'' तर नेस्ट लेव्हल जोश दिसून येत आहे'' तर ''मुंबईकर गरबा हा कोणत्याही वेळी आणि कुठेही खेळू शकतात'' असं सर्व लिहिलेले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओला आतापर्यंत १८ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहेत. एवढेच नाही तर अनेकांनी भरपूर प्रतिक्रियाही केलेल्या आहेत त्यातील काही प्रतिक्रिया अशा आहेत की,''काय करणार आम्ही काम करणाऱ्या महिलांना वेळचं मिळाला स्वतःसाठी'' तर एका यूजरने लिहिले आहे की,''महिलांचा नाद खुळा'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT