Youth, Vijay Pawar saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघात, साता-याचा युवक ठार

या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सचिन कदम

Raigad News : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर (Mumbai Pune Express Way Accident News) टेंपाे आणि एका वाहनास झालेल्या अपघातात सातारा (satara) जिल्ह्यातील एक जण ठार झाला आहे. हा अपघात मुंबई लेनवर पनवेल ग्रामीण हद्दीत झाला. (Breaking Marathi News)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी - मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मुंबई लेनवर टेंपोने त्याच्या समोरील वाहनाला धडक दिली. या अपघाताची माहिती कळताच एक्सप्रेस वेवरील काही वाहने थांबली. त्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.

दरम्यान पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यु झाला आहे. विजय पवार असे मृताचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे असेही पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sameer Wankhede VS Aryan Khan: समीर वानखेडेंना दिल्ली हाय कोर्टचा दणका, शाहरुखचा मुलगा आर्यनला दिलासा, काय घडलं?

हिवाळ्यात गरम पाण्यात आंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?

Ajit Pawar Plane Crash: ....तर असं काही घडलंच नसतं; अजित पवारांचे ड्रायव्हर श्यामराम मनवे असे का म्हणाले?

Nashik : मुंबईच्या दिशेने घोंघावत आलेलं 'लाल वादळ' वेशीवरच थांबलं!

Nails Cutting Tips: नखे कापण्याची योग्य पद्धत कोणती?

SCROLL FOR NEXT