Vasant More Saam Digital
मुंबई/पुणे

Vasant More : वसंत मोरे यांच्या कात्रजमधील कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त; नेमकं काय आहे प्रकरण?

Pune News : वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन 9 जुलैला पक्ष प्रवेश करणार असल्याबाबत जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या कात्रज येथील कार्यालयावर वंचित मोर्चा काढणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Sandeep Gawade

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातून वंचित बहुजन आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या वसंत मोरे यांच्या कात्रजमधील कार्यालयाबाहेर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन 9 जुलैला पक्ष प्रवेश करणार असल्याबाबत जाहीर केलं होतं. त्यामुळे वंचितकडून वसंत मोरे यांच्या कार्यालयावर आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT