Vasai- Virar Crime News saam tv
मुंबई/पुणे

Vasai- Virar Crime News : लॅपटॉप, दुचाकी, दागिने चाेरणारे अटकेत, 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

vasai waliv police station : या संशयितांवर घरफोडी, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली.

चेतन इंगळे

Vasai News : वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या सराईत 4 चोरट्यांना अटक करण्यात वसई वालीव पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. यानंतर पाेलिसांनी 9 गुन्हयांची उकल केली आहे. (Maharashtra News)

वसई वालीव पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त महितीदाराने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून चार सराईत चोरट्यांना अटक केली. या संशयितांवर घरफोडी, दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली.

या चाेरट्यांकडून 9 गुन्हयांची उकल करण्यात वसई वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून चोरीचे लॅपटॉप, दुचाकी ,सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Debit card lost: तुमचं डेबिट कार्ड हरवलंय? लगेच करा ही कामं

TMC-BJP Workers Clash: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी झाला मोठा राडा; तृणमूल काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एकमेकांवर फेकले दगड

Maharashtra Live News Update : सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण

भारतीय नागरिकांना महागाईचा दुहेरी धक्का; एलपीजीनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? कारण आलं समोर

Beed : महाराष्ट्र हादरला! हातपाय बांधले, तोंडामध्ये कपड्याचा बोळा कोंबला; १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT