वसई: रेल्वे फळाटात अडकलेल्या प्रवाशाला पोलिसांनी वाचवले प्राण; घटना CCTVमध्ये कैद चेतन इंगळे
मुंबई/पुणे

वसई: रेल्वे फळाटात अडकलेल्या प्रवाशाला पोलिसांनी वाचवले प्राण; घटना CCTVमध्ये कैद

वसई रेल्वे फलाटावरून धावती लोकल ट्रेन पकडण्याच्या मोहात पडणे तरुणाच्या जीवावर बेतले असते.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

चेतन इंगळे

वसई/विरार: वसई रेल्वे फलाटावरून धावती लोकल ट्रेन पकडण्याच्या मोहात पडणे तरुणाच्या जीवावर बेतले असते. मात्र पोलिसांनी (Police) तत्परता दाखवत तरुणाचे प्राण वाचवले आहेत. धावती ट्रेन (Train) पकडत असताना फलाटावर घसरून पडलेल्या सुभाष तमोरे ३८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी जीवदान दिले आहे. (Vasai Latest News)

वसई रेल्वे स्थानकात फलाट ठिकाणावरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेला पकडण्याच्या मोहात तरुणाला महागात पडले आहे. ट्रेन पकडत असताना तरुणाचा लोखंडी थांब्यावरून हात घसरल्याने तरुण खाली पडला. ही सर्व घटना वसई रेल्वे पोलिसांनी पहिली आणि प्रसंगावधान राखत पोलिसांनी तरुणाला वाचवले आहे.

वसई विरार क्षेत्रात अश्या अनेक प्रकार समोर येत आहेत. दोन दिवसा पूर्वी असे अजून एक प्रकार समोर आला होता. धावत्या राजधानी ट्रेन मधून एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी वाचवले होते.रेल्वे पोलिसांच्या सतरते मुळे अनेक लोकांचे जीव वाचत आहेत, त्यामुळे रेल्वे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाण्यात राष्ट्रवादीकडून इफ्तार पार्टीचे आयोजन

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

Sunday Horoscope: पैशाचे व्यवहार पुढे ढकला, ५ राशींचा दिवस आनंदात जाणार; वाचा रविवारचे राशी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टी बुडाली शोकसागरात

SCROLL FOR NEXT