Ulhasnagar News Saam TV
मुंबई/पुणे

धक्कादायक! बाप आईला मारतो म्हणून मुलांनी घातला बापाच्या डोक्यात दगड

हिललाईन पोलिसांनी मुलांना घेतले चौकशीसाठी ताब्यात, घटनेत पती पत्नी जखमी

अजय दुधाणे

उल्हासनगर - हिललाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेवाळी येथील भाल रोडवर रात्री एक जखमी इसम गावकऱ्यांना रोडवर तडफडत पडलेला दिसला. यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी सदर जखमीस उल्हासनगरच्या (Ulhasnagar) मध्यवर्ती रुग्णालयात आणले, तेव्हा त्या व्यक्तीची बायको आणि मुलं हे मध्यवर्ती रुग्णालयात गावकऱ्यांना दिसले. यावेळी जखमी व्यक्तीची पत्नी सुद्धा जखमी अवस्थेत रुग्णालयात (Hospital) उपचार घेत होती.

हे देखील पहा -

यावेळी गावकऱ्यांनी मुलांनची विचारपूस केल्यावर मुलांनी सांगितले, बाप आमच्या आईला दारू पिऊन मारत होता हे पाहून आम्ही त्याला मारले आणि आईला उपचारासाठी रुग्णालयात आणले आहे. या घटनेत बाप नरेंद्र सिंग हा गंभीर जखमी असून पत्नी किरणदेवी ही जखमी झाली आहे. नरेंद्रच्या डोक्यात मुलांनी दगड घालून त्याला रस्त्यावर तडफडत टाकून दिले होते असं गावकऱ्यांनी सांगितले आहे.

या जखमी पती पत्नीला मध्यवर्ती रुग्णालयातून मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

SCROLL FOR NEXT