ujjwal Nikam Saam Tv
मुंबई/पुणे

...म्हणून सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली; उज्वल निकम काय म्हणाले? पाहा VIDEO

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. घटनापीठाच्या ५ न्यायमूर्तींसमोर आजची सुनावणी पार पडली. यावेळी घटनापीठाने कुठलाही निर्णय दिलेला नाही. शिंदे गटाचा (Eknath Shinde) युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर घटनापीठाने शिवसेनेचंही म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर येत्या २७ सप्टेंबरपर्यंत पुढील सुनावणी ढकलली.

आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय न घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत का अशी विचारणा घटनापीठाने केली. तसेच दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतली. यानंतर घटनापीठाने २७ सप्टेंबरला या प्रकरणी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निर्णय देऊ असं स्पष्ट केलं. तसेच निवडणूक आयोगाला २७ सप्टेंबरपर्यंत या प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये, असं निर्देश दिले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे का ढकलली? याबाबत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी आपलं मत मांडलं आहे.

उज्ज्वल निकम काय म्हणाले? पाहा संपूर्ण व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT