Accident Saam tv
मुंबई/पुणे

Pune Mumbai Highway: शिंग्रोबा घाटात रिक्षा उलटली; २ ठार, १ गंभीर जखमी

आठवडाभरापुर्वी याच घाटात दुचाकी अपघातात चिंचवड येथील एक महिला ठार झाली होती.

दिलीप कांबळे

मावळ : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर (pune mumbai highway) शिंग्रोबा घाटात आज (शुक्रवार) पहाटे चार वाजता एका रिक्षास झालेल्या अपघातात (accident) दाेन जण जागेवरच मृत्यूमुखी पडले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर खोपोलीत (khopoli) प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नवी मुंबईत (navi mumbai) नेण्यात आल्याचे पाेलिसांनी (police) सांगितलं. (accident pune mumbai highway latest marathi news)

प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त रिक्षा घाट उतरत असताना चालकाचा त्यावरील ताबा सुटल्याने शेजारच्या डोंगराला धडकली आणि रस्त्यावर पलटी झाली. यामध्ये दाेघे जण रिक्षातून बाहेर फेकले. दोघांच्या ही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. या रिक्षात अडकलेले एक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नवी मुंबई महापालिका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात मच्छिंद्र संभाजी काळे व बालाजी विजेंद्र राव या मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. गणेश चव्हाण यांच्यावर नवी मुंबईत उपचार सुरु आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा, फक्त याच महिलांना मिळणार जानेवारीचा हप्ता, कारण काय?

Hoil Skin Care: रंग पंचमीला चेहऱ्यावरील कलर तसाच राहण्याची भीती वाटते? मग रंग खेळण्याआधी करा हे स्किन केअर

Fatty Liver: फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन रेजिस्टेंसला नियंत्रणात कसं ठेवाल? जीवनशैलीत करा हे ३ बदल

Idli Chutney Recipe: इडलीसोबत खातात ती खोबऱ्याची चटणी कशी बनवायची?

Air Ambulance Crash : एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅश, रूग्णासह ७ जणांचा मृत्यू; कुठे घडली दुर्घटना?

SCROLL FOR NEXT