two hour traffic block on mumbai pune expressway for gantry installation today  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आज दाेन तासांचा ब्लॉक, 'या' मार्गाने वाहतूक राहणार सुरु (पाहा व्हिडिओ)

वाहतुकदारांनी या बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- सचिन कदम

Mumbai Pune Expressway News :

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज (गुरुवार) दोन तासांचा ब्लॉक (two hour traffic block on mumbai pune expressway for gantry installation today) घेतला जाणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या पुणे लेनवर गँट्री बसवण्याच्या कामासाठी दाेन तास वाहतुक बंद ठेवली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे. (Maharashtra News)

आज दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या पुणे लेनवर गँट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. हे काम करीत असताना दाेन तास या महामार्गावरील वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पळस्पे हद्दीत ITMS प्रोजेक्ट अंतर्गत 10.750 किलोमिटर आणि 29.200 किलोमिटर अंतरावर 2 लेग सर्विसेबल गँट्री बसवल्या जाणार आहेत. या कालावधीत पुणे वाहिनीवरील हलकी वाहने बोरले टोल नाका मार्गे (NH 48) जुना मुंबई पुणे महामार्गाने पुणे बाजुकडे वळवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT