Two 25-year-old women killed in last 24 hours in mumbai... SaamTV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: गेल्या 24 तासांत दोन 25 वर्षीय महिलांच्या हत्या...

Mumbai Crime: पहिली घटना पतंग नगरमध्ये तर दुसरी घटना मालाडच्या कुरार परिसरात घडली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासांत दोन महिलाच्या हत्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना पंतनगरमध्ये घडली. पैशांच्या वादातून २५ वर्षीय महिलेच्या डोक्यात लाटणे मारून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रेखा धोबी असे या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ममता उके या महिलेला पंतनगर पोलिसांनी अटक केली आहे. (Two 25 year old womens killed in last 24 hours in mumbai)

हे देखील पहा -

दुसरी घटना पत्नी नांदायला येत नाही पतीनेच पत्नीची हत्या केली आहे. मालाडच्या कुरार परिसरात पत्नीवरच चाकूने (Knife) हल्ला करून तिची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. शितल तानाजी कांबळे २५ असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत आरोपी तानाजी कांबळे हाही जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले गेले आहे. या प्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

SCROLL FOR NEXT