बांगुर नगर मध्ये तृतीयपंथीयांकडून पोलिसांना हाणामारी (पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

बांगुर नगर मध्ये तृतीयपंथीयांकडून पोलिसांना हाणामारी (पहा व्हिडिओ)

तीन तृतीयपंथीयांना पोलिसांनी केली अटक

सूरज सावंत

मुंबई - बांगड नगरच्या परिसरात काही तृतीयपंथी Transgender या रस्त्यावर विना कारण गोंगाट करत होते. जेव्हा त्यांना रोखण्यासाठी पोलीस गेले. तेव्हा त्यांनी पोलिसांना Police शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक तृथीयपंथींनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरूवात केली. इतकच नाही तर एका तृतीयपंथीयाने त्याचे कपडे काढून नग्न अवस्थेत रस्त्यावर वाद घातला आणि एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर देखील पकडली.

काय आहे प्रकरण...

बाईक चालक आणि ऑटो रिक्षा मध्ये टक्कर झाली. इतक्यात काही तृतीयपंथीय ऑटो रिक्षा चालकाच्या बाजूने आले आणि बाईक चालकाला मारू लागले त्यातच तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी जेव्हा मध्यास्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांसोबत सुद्धा हाणामारी सुरू केली. याच दरम्यान पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT