ulhasnagar, christian community morcha, azad maidan saam tv
मुंबई/पुणे

Christian Community Morcha News : अन्यायाच्या विराेधात ख्रिस्ती समाज एकवटला; उद्या आझाद मैदानावर महामोर्चा

चर्चमध्ये कोणीही घुसून हल्ला करतात.

अजय दुधाणे

Ulhasnagar Latest News : महाराष्ट्र समस्त ख्रिस्ती समाजातर्फे उद्या (ता. 12 एप्रिल) आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठया प्रमाणात ख्रिस्ती बांधव सामील होणार आहेत अशी माहिती जितू राठोड (मुख्य प्रवक्ते,समस्त ख्रिस्ती समाज-महाराष्ट्र) यांनी उल्हासनगर (ulhasnagar) येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले. (Maharashtra News)

जितू राठोड म्हणाले ख्रिस्ती समाजावर (community) धर्मांतर करण्याचे खोटे आरोप केलं जातं आहेत. राज्यात या समाजाला टार्गेट केलं जातंय. धर्मांतराच्या नावावर खोट्या केसेस दाखल केले जात आहे. चर्चमध्ये कोणीही घुसून हल्ला करतात. (Christian Community Morcha)

आम्ही कोणाचेही धर्मांतर करत नाही. आमच्या समाजाला बदनाम केलं जातं आहे. आता बस झालं ! असेही राठाेड यांनी नमूद केले. याबाबत समस्त ख्रिस्ती समाज महाराष्ट्र तर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा माेर्चा उद्या (बुधवार) आझाद मैदानावर काढण्यात येणार असल्याचे मुख्य प्रवक्ते जितू राठोड यांनी उल्हासनगरमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

Pune Fort : पुण्याच्या गर्दीपासून दूर वसलंय ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावरून दिसतो ताम्हिणी घाटाचा सुरेख नजर

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

Crime News: २३ वर्षांची गर्लफ्रेंड १९ वर्षांचा बॉयफ्रेंड..., रात्री हॉटेलवर गेला अन्...; सकाळी आढळला मृतावस्थेत

SCROLL FOR NEXT