हॉटेल ताज ला पुन्हा धमकीचा फोन ! Saam Tv
मुंबई/पुणे

हॉटेल ताज ला पुन्हा धमकीचा फोन !

कुलाबा परिसरात हॉटेल ताजला बॉम्ब ठेवल्याचा कॉल प्राप्त झाला आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई - मंत्रालयात बॉम्ब Bomb ठेवणार असल्याचा इमेल प्राप्त झाल्यानंतर आता कुलाबा Kulaba परिसरात हॉटेल ताजला Taj देखील बॉम्ब ठेवल्याचा कॉल प्राप्त झाला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक बॉम्ब नाशक पथक तसेच शोधक पथक हॉटेल ताज परिसरात पोहचले आहेत. याठिकाणी सर्च ऑपरेश सुरु आहे. सूत्रांनी माहिती दिली आहे की , बीडीडीएसच्या BDDS तीन गाड्या घटनास्थळ रवाना झाले आहेत. Threatening phone to Hotel Taj

हे देखील पहा -

हॉटेल ताजला २६/११ ला मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात Terrorist attack देखील दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. पोलिसांनी आलेल्या कॉलची गंभीरता लक्षात घेऊन पथक सर्च ऑपरेशन Search Operation करत आहे. तसेच हॉटेलच्या आत हॉटेल ताजची खाजगी सुरक्षा देखील आहे. ती यंत्रणा देखील कामाला लागली आहे. हॉटेल ताजला हॉटेलात बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल कोणी केला, याचा तपास कुलाबा Kulaba पोलीस करत आहेत.

2 बंदूकवाले व्यक्ती ताजमध्ये घुसणार असा फोन आला होता. मात्र सर्च ऑपरेशन करण्यात आलं तस काहीही आढळून आलेलं नाही.. ताजच्या मॅनेजमेंटला कॉल आलेला होता त्यानंतर मुंबई पोलिसांच्या Mumbai Police कंट्रोल रूमला Control Room याबाबत कळवण्यात आले होते.. हा फोन एका लहान मुलाने केला होता त्यात गंभीर अस काहीही आढळून आलेले नाही. याबद्दल आणखी चौकशी सुरू आहे. असे मुंबई पोलिसांकडून अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : ठाण्यात निकालापूर्वी विजयाची बॅनर बाजी...

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT