यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच साजरा होणार; मुंबई महापालिकेचा निर्णय! SaamTv
मुंबई/पुणे

यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच साजरा होणार; मुंबई महापालिकेचा निर्णय!

आगामी गणेशोत्सवासाठी गतवर्षीच्या कोरोनाची नियमवाली कायम राहील याचे स्पष्ट संकेत मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आगामी गणेशोत्सवासाठीGanesh Festival गतवर्षीच्या कोरोनाचीCorona नियमवाली कायम राहील याचे स्पष्ट संकेत मुंबई महापालिकेच्याBMC वतीने देण्यात आले आहेत. गणेशोत्सव पूर्वतयारी च्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका आणि गणेश मंडळांमध्ये एक महत्वपूर्ण बैठकMeeting पार पडली या बैठकीमध्ये गणेशोत्सवासाठी सर्व नियम व अटी मागील वर्षीच्या गणेशोत्सवासाच्या काळामध्ये महापालिकेने घालून दिले होते तेच यावेळी लागू होतील असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र भाविकांना दर्शनासाठी परवानगीPermision द्यावी का नाही याचा निर्णय मात्र अजून घेण्यात आला नाही तो निर्णय वरीष्ठ पातळीवरती घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.This year too, Ganeshotsav will be celebrated with simplicity

हे देखील पहा-

या नियमावलीनुसार सार्वजनिक गणेशोत्सवामधील मूर्तीची उंचीHeight हि ४ फूट असेल तर घरांमध्ये बसविल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीची उंची २ फूट असेल. तसेच गणेशोत्सव काळामध्ये होणारी गर्दी होवू न देण्याची खबरदारी ही गणेशमंडळानांच घ्यावी लागणार आहे.

तसेच महापालिकेने ८४ गणेशमुर्ती विसर्जनाची ठिकाणे निश्चित केली असून विसर्जन ठिकाणी महापालिकेच्या ताब्यात गणेशमूर्ती द्यावी लागेल आणि नंतर महापालिका त्या गणेशमुर्तींच विसर्जन करेल.

सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी फक्त १० कार्यकर्त्यांनाच परवानगी असणार तर लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना विसर्जनासाठी जाऊ नये अशीही सुचना देण्यात आली आहे तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशभक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी जेणे करुण मंडळांबाहेरील गर्दी कमी होईल अशीही मार्गदर्शक सुचना महापालिकेने जारी केली आहे.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT