shinde-Fadnavis Government  saam tv
मुंबई/पुणे

शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची नाराजी दूर होणार; हिवाळी अधिवेशनाच्या आधीच 'या' मोठ्या निर्णयाची शक्यता

शिंदे फडणवीस सरकारमध्ये काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. या आमदारांच्या नाराजीच्या चर्चेला आता पूर्णविराम लागणार आहे.

सूरज सावंत

Shinde-Fadnavis Government News : शिंदे फडणवीस सरकारमध्ये काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. या आमदारांच्या नाराजीच्या चर्चेला आता पूर्णविराम लागणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. हा असा विस्तार असणार आहे, की, यात कोणीही नाराज राहणार नाही. याबाबत शिंदे-फडणवीस सरकार विशेष काळजी घेणार आहे. हिवाळी अधिवेशनात सर्व मंत्रिमंडळ सहभागी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT