निवृत्तीपूर्वी मुख्याध्यापकाचं धक्कादायक कृत्य! अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग Saam Tv
मुंबई/पुणे

निवृत्तीपूर्वी मुख्याध्यापकाचं धक्कादायक कृत्य! अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या परिसरात घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिवंडी : गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ठाणे जिल्ह्यातील Thane भिवंडी Bhiwandi या परिसरात घडली आहे. एका अल्पवयीन मुलीचा मुख्याध्यापकाने विनयभंग minog girl molestation केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापकाला अटक school principal arrest करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेत शाळेत पीडित विद्यार्थीनी ५ वीच्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. ५ वीच्या वर्गात शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी मुख्याध्यापक राजेंद्र भोईर (वय- ५६) याच्या विरोधात पीडित मुलीच्या आईने पडघा पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार दाखल होताच पडघा पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आला आहे. आरोपी भोईर हा एक वर्षाने सेवानिवृत्त होणार होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT