Police गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Pune : हॉटेलमधील वादात मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाच केली मारहाण

देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ह्या घटनेची संपूर्ण दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : देहूरोड पोलिस स्टेशनच्या (Dehuroad Police Station) हद्दीत ही घटना घडली आहे. ह्या घटनेची संपूर्ण दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गाडेकर, हे देहू रोड परिसरातील एका हॉटेल जवळ गस्तीवर असताना, त्या ठिकाणी हॉटेलमध्ये आलेला अरविंद ढिल्लोड हा ग्राहक हॉटेल चालक महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता. यावेळी ज्ञानेश्वर गाडेकर यांनी अरविंद ढिल्लोड याला महिलेशी सभ्य भाषेत बोलण्याचा सल्ला दिला.

हे देखील पहा -

मात्र संतापलेल्या अरविंद ढिल्लोड याने पोलिस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर (Police constable Dnyaneshwar Gadekar) यांना हाता - पायाने जबरदस्त मारहाण करण्यास सुरुवात केली. ह्या घटनेची संपूर्ण दृष्य ही सीसीटीव्हीत कैद झाली असून अरविंद ढिल्लोड विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर देहूरोड पोलिसांनी अरविंद डिल्लोड याला अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रकाश महाजन करणार शिवसेनेत प्रवेश

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहि‍णींना KYCसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता;₹४५०० या दिवशी जमा होणार

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा या देशावर हल्ल्याचा आदेश, ISIS वर अमेरिकन सैन्याचा Airstrikes, पाहा व्हिडिओ

Guru-shani Yog: पुढच्या वर्षी शनी-गुरु बनवणार अद्धभुत संयोग; दोन-ग्रह या राशींना पदोपदी देणार यश

SCROLL FOR NEXT