महासर्वेक्षण Live: आमदारांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे? पाहा कौल Saam Tv
मुंबई/पुणे

महासर्वेक्षण Live: आमदारांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे? पाहा कौल

सकाळ माध्यम समुहातर्फे 'कोण आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री?' याबाबत महासर्वेक्षण करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाविकास आघाडीची २ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सकाळ माध्यम समुहातर्फे 'कोण आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री?' याबाबत महासर्वेक्षण करण्यात आलं आहे. २८८ मतदारसंघात आज निवडणूक झाल्यास काय चित्र असेल? महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक झाल्यास २८८ मतदारसंघात स्वतंत्र आणि विभागनिहाय कसे चित्र असेल? महाविकास आघाडीच्या प्रशासनाबद्दल जनमत काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा या महासर्वेक्षणातून घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील कार्यक्रम साम टीव्हीवर सुरु आहे. त्याच महासर्वेक्षणाचे लाईव्ह अपडेट्स 'सकाळ'वर...

आमदारांची कामगिरी

आपल्या मतदारसंघाच्या आमदाराच्या (MLA) कामगिरीबद्दल अतिशय समाधानी व समाधानी असलेल्यांचे प्रमाण ६१ टक्के आढळले. त्यापैकी सुमारे ४० टक्क्यांनी आपण आमदारांच्या कामगिरीबद्दल समाधानी असल्याचं मत नोंदवलं तर २० टक्के अतिशय समाधानी असल्याचे दिसले.

तब्बल ३१.१ टक्के लोक आमदारांच्या कामाबद्दल समाधानी नाहीत. हा मुद्दा महत्वाचा आहे. तर एक तृतियांश लोकांना आमदारांच्या कामाबाबत सुधारणा हवी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT