चुलत बहिणीचे लग्न आणि त्याची तयारी यासाठी जागे राहिलेले कुटुंब चेंबूर न्यु भारत नगर दुर्घटनेत बचावले आहे. रामनाथ दवणे
मुंबई/पुणे

Mumbai wall collapse |लग्नाच्या तयारीसाठी रात्री जागले म्हणून वाचले

चुलत बहिणीचे लग्न आणि त्याची तयारी यासाठी जागे राहिलेले कुटुंब चेंबूर न्यु भारत नगर दुर्घटनेत बचावले आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही मुंबई

चुलत बहिणीचे लग्न आणि त्याची तयारी यासाठी जागे राहिलेले कुटुंब चेंबूर न्यु भारत नगर दुर्घटनेत बचावले आहे. किशोर घशिंग यांच्या कुटुंबातील 7 व्यक्ती आणि एक लहान बाळ बचावले आहे. रात्रीचे साडेबारा वाजता अचानक चेंबूर न्यु भारत नगर chembur new bharat nagar येथी बी आर सी ची BRCC भिंत कोसळली आणि ही भिंत शेजारी असलेल्या झोपड्यांवर कोसळली. या दुर्घटनेत किशोर घशिंग यांचे घर संपूर्ण मोडून गेले. घशिंग यांच्या घरात रात्री 7 लोक होती. भाचीचे लग्न असल्याने हे कुटुंब जागे होते. The family who stayed awake for their cousin's wedding and its preparations, has survived the Chembur wall collapse

रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना झाली. भूस्खलन झालं आणि किशोर हे स्वतः त्यात दबले गेले होते. मात्र त्यांना बाहेर येता आलं. किशोर यांच्यासोबत त्यांचे 6 सदस्य घरात होते. त्यांच्या बहिणीचं लग्न काही दिवसातच होतं, मात्र त्याआधीच ही दुर्घटना घडली. सदस्यांना सर्वांना वाचवण्यात यश आलं, मात्र त्यांचं घर पूर्णपणे कोलमडलं आहे. घरात दगड विटांचा जागोजागी खच पडला आहे. घशिंग यांच्या शेजारचे दोन कुटुंब नष्ट झाले आहे. डोंगराखाली वसलेल्या या झोपडीला मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीस BMC notice बजावत स्थलांतरित करण्यास सांगितले, मात्र स्थलांतरित कुठे व्हायचे हा पर्याय दिला जात नाही असे घशिंग सांगतात.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP: महिलांना दरमहा ₹२५०० अन् गरीब कुटुंबाला २ सिलिंडर फ्री देणार, भाजपकडून मोठी घोषणा

खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

घराला आग लागून घडली भीषण दुर्घटना; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

Gold Rate : सोन्याच्या दारात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT