तपास एका केसचा छडा दुसऱ्या गोष्टीचा; मृत भावाच्या जागी 6 वर्ष नोकरी Saam TV
मुंबई/पुणे

तपास एका केसचा छडा दुसऱ्या गोष्टीचा; मृत भावाच्या जागी 6 वर्ष नोकरी

2014 साली दिनेश पेरे याची निवड भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून झाली होती.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई महापालिकेत (Thane Muncipal Corporation) एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मृत भावाच्या नावावर महापालिकेत 6 वर्षे नोकरी केल्याच प्रकार उघडकीस आला आहे. 11 वर्षांपूर्वी मृत झालेल्या भावाच्या नावाची आणि बनावट कागदपत्रे बनवून पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केली. बुलढाणा पोलीस (Buldhana Police) या इसमाला एका प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. 2014 साली दिनेश पेरे याची निवड भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून झाली होती.

गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये काही प्रकरणात या व्यक्तीची चौकशी बुलढाणा पोलिसांनी सुरू केली तेव्हा तो गायब झाला होता. मग पालिकेने पोलिसांकडे चौकशी करताच तो दिनेश नसून मंगेश पेरे असल्याचं उघड झाल आहे. दिनेश पेरे याचा मृत्यू 2009 मध्ये झाला असून मंगेश यांनी खोटी कागदपत्रे जोडून नोकरी मिळवली असल्याती माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पालिकेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT