School Update
School Update Saam Tv
मुंबई/पुणे

ठाणे जिल्हा : ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग १५ डिसेंबरला सुरू होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : कोरोना (Corona) विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron Variant) च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे (Thane) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व शाळा (school) उद्या दि.१ डिसेंबर ऐवजी दि.१५ डिसेंबरपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिले असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

हे देखील पाहा :

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी तसेच नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा दि.१४ डिसेंबर २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, दि. ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू असलेले ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू राहतील.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

SCROLL FOR NEXT