Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Crime News : ठाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्याच्या हत्येने खळबळ, ३ जणांना अटक; हत्येचं कारणही आलं समोर

Crime News : आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येते आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

Thane News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येते आहे.

अक्षय ठुबे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ठाण्यातील वसंत विहार परिसरात तो राहत होता. अक्षय ठुबे याच्याकडे शिवसेना शिंदे गटाचा उपशाखा प्रमुख पदाची जबाबदारी होती.अक्षय 29 तारखेपासून गायब होता, तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. त्यानंतर काल रात्री त्याचा मृतदेह सापडला आहे. (Crime News)

आर्थिक देवाणघेवाण यातून ही हत्या झाल्याचं समोर आले आहे. ठाण्यातील चीतळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.  (Latest Marathi News)

पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

पुणे शहरातील बिववेवाडी परिसरात अप्पर इंदिरानगर भागात दोन तरुणांमध्ये वाद झाला. एक तरुण दारू पिऊन संकेत साळुंके या युवकाला करत होता. या वादाची माहिती पोलिस बीट मार्शलला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी दारु पिलेल्या तरुणाने संकेत साळुंके याच्या चेहऱ्यावर वार केले. तसेच हे भांडण सोडवताना सोळुंके याने पोलिसांच्या हातावरही चाकूने हल्ला केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात उत्तम वसंत सोळुंके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय

IAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली नियुक्ती

Shraddha Kapoor - Eetha : श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाला विरोध; नाव बदलण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Coaching Centre Fire : अग्नितांडव! कोचिंग क्लासला भीषण आग; १५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT