uddhav thackeray Vs eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Breaking: ठाकरे, शिंदे गटाला मोठा धक्का; निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्ह नाकारली

निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक सुरु झाली असून या बैठकीमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळणार याबाबतचा मोठा निर्णय येणार आहे.

Jagdish Patil

Shivsena Symbol Breaking News: निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक सुरु झाली असून या बैठकीमध्ये आता ठाकरे आणि शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळणार याबाबत मोठा निर्णय येणार आहे.

मात्र, त्रिशुळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह निवडणूक आयोगाकडून नाकारल्याची माहिती समोर येत आहे. ही दोन्ही चिन्ह धार्मिक चिन्ह असल्यामुळे नाकारण्यात आल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता गदा, त्रिशुळ ही चिन्ह बाद झाल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon Bomb Blast: मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

Maharashtra Live News Update: मालेगावातल्या भिक्खू चौकात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Nora Fatehi-Shreya Ghoshal : मेलोडी क्वीन श्रेया घोषाल अन् दिलबर गर्ल नोरा फतेही एकत्र, क्रॉस-कल्चरल व्होकल कोलॅबोरेशनची चर्चा

Child Health Tips: सकाळच्या वेळेस 'या' गोष्टी लहान मुलांना खाऊ घालणे धोकादायक

TATA Harrier EV: टाटा हॅरियर ईव्ही लाँच! टेस्ला आणि बीवायडीला टक्कर देण्यासारखे आहेत खास फीचर्स, किंमत

SCROLL FOR NEXT