mid day meal,chakan saam tv
मुंबई/पुणे

शालेय पाेषण आहाराचे धान्य विकले; संस्थेच्या अध्यक्षांसह मुख्याध्यापक, शिक्षकांवर गुन्हा दाखल

या प्रकरणामुळे परिसरात तसेच शाळेशी निगडीत असलेल्या लाेकांत खळबळ उडाली.

रोहिदास गाडगे

चाकण : शिक्षणाची (education) गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार (mid day meal) योजना सुरु करण्यात आली. मात्र या योजनेतील धान्यावर आतापर्यंत ठेकेदार डल्ला मारत हाेते. आता चाकणमधील (chakan) बिरदवडी येथील बाबुराव पवार विद्यालय या संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हात मारल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. (chakan latest marathi news)

चाकण औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल, उपहारगृहास तांदळाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार खेडमध्ये शिक्षिका पुष्पा म्हसे यांनी उघडकीस आणला. सुमारे तीस हजार रुपये किंमतीचा तांदुळ, तुरडाळ जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी संस्थेचे अध्यक्षा देवयानी पवार , मुख्याध्यापक व्ही. एम.चव्हाण, ईशान पवार, अनिल चौगुले यांच्यावर चाकण पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात तसेच शाळेशी निगडीत असलेल्या लाेकांत खळबळ उडाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT