Arrest, Navi Mumbai,  Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai News : लिप्टमध्ये छकुलीवर अत्याचार, उलट्यांमुळे पालक धास्तावले; युवकास पाठलाग करुन पकडले

पाेलिसांनी युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

अख्तर हुसेन असे या संशियाचे नाव आहे. ताे एसी रीपेअरिंगचे काम करतो. त्याने सायंकाळी इमारतीमधील एका रूम मधील एसी रीपेअरिंग करून लिफ्ट मधून खाली आला आणला. त्यावेळी त्याला पार्किंगमध्ये एक पाच वर्षीय मुलगी (girl) खेळताना दिसली.

आजूबाजूला कुणीच नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने मुलीला लिफ्टमध्ये नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी येताच उलटी करू लागल्याने तिची विचारपूस केली असता मुलीने सर्व घटना आईला (mother) सांगितली. (Breaking Marathi News)

तिच्या पालकांनी इमारतीच्या खाली येत युवकाचा शोध घेतला. पालकांना मुलीबराेबर पाहताच युवक (youth) पळून जाऊ लागला. पालकांनी त्यास पकडून पोलिसांच्या (police) ताब्यात दिले. पाेलिसांनी त्याच्या विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती जितेंद्र सोनवणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळोजा) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: तुम्हीही रोज करताय का या चुका? हळूहळू हृदयाला पोहोचतंय नुकसान, हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या सवयी जाणून घ्या

Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Walking Backward Benefits: गुडघेदुखीपासून मिळेल आराम? उलटे चालण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशाशी स्पर्धा करत वंदे भारतचा अविस्मरणीय प्रवास, श्रीनगर-जम्मू प्रवास फक्त ३ तासांवर, नंदनवनाच्या पर्यटनाला मिळणार चालना

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

SCROLL FOR NEXT