महिलेच्या अंगाला दगड बांधून खाडीत फेकले! विरारमधील घटना  चेतन इंगळे
मुंबई/पुणे

महिलेच्या अंगाला दगड बांधून खाडीत फेकले! विरारमधील घटना

चार ते पाच दिवसांपूर्वी महिलेची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार : विरारमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे.विरार पश्चिमेच्या मारंबळ पाडा जेटी नंबर 22 येथे आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास हा मृतदेह जेटी वर काम करणाऱ्या कामगारांना दिसून आल्यावर त्यांनी तात्काळ अर्नाळा पोलिसांना याची माहिती दिली.

हे देखील पहा :

महिलेची हत्या करून अंगाला दगड बांधून पाण्यात मृतदेह फेकला आहे. मृतदेह पूर्णता कुजलेल्या अवस्थेत असून चार ते पाच दिवसांपूर्वी महिलेची हत्या करून पाण्यात फेकला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

विरारच्या अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आता या संपूर्ण घटनेचा तपास अर्नाळा सागरी पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक

VIDEO : आता मला ट्युशन घ्यावं लागेल; विद्यानंद बापटांच्या मराठीचं कौतुक करताना फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया

Kalki 2 Casting: 'कल्की २८९८ एडी'च्या नावाने फेक कास्टिंग; वैयक्तिक माहिती, पैसे देऊ नका, निर्मात्यांनी केलं सावध

संजय राऊतांना कॅन्सर; ईडीच्या तुरुंगातूनच आजाराची सुरुवात, ठाकरेंच्या खासदाराचा धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2026: जन्माष्टमी स्पेशल! बाळकृष्णाला नैवेद्यासाठी बनवा 5 पारंपरिक पदार्थ

SCROLL FOR NEXT