धक्कादायक ! सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या अश्विनी जाधव-केदारी
मुंबई/पुणे

धक्कादायक ! सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

गोखलेनगर या ठिकाणील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे (वय- २९) याने रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या

अश्विनी जाधव-केदारी साम टीव्ही पुणे

शिवाजीनगर : गोखलेनगर Gokhalenagar या ठिकाणील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे (वय- २९) याने रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास राहत्या घरी बायकोच्या Wife ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या Suicide केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले आहे. यावेळी मृत्यू पत्र Letter म्हणून, चिट्टी सापडली आहे. चिट्टीमध्ये सासूरवाडीच्या जाचाला कंटाळून, तसेच कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचे चिट्टी मध्ये लिहिले आहे.

हे देखील पहा-

मुख्यमंत्री CM उध्दव ठाकरे Uddhav Thackeray आणि पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. आई तू काळजी करू नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे असे चिट्टी मध्ये लिहिले आहे. निखिलचे १ वर्षापूर्वी लग्नं झाले होते.

या संदर्भात अधिक माहितीसाठी पोलिस Police उपनिरीक्षक रूपेश टेमगिरे चतुर्श्रुंगी पोलिस Chaturshrungi police ठाणे यांच्याशी संपर्क साधला, असता त्यांनी सांगितले की, प्रथम दर्शनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या घरच्यांनी सांगितले आहे. शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत दवाखान्यात घेऊन जात आहेत.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT