khed, rajgurunagar, accident saam tv
मुंबई/पुणे

Pune : हृदयद्रावक ! ट्रॅक्टरखाली चिरडून बाळाचा मृत्यू; आईनं फोडला हंबरडा

बाळाच्या अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रोहिदास गाडगे

Rajgurunagar : राजगुरुनगर शहरातील वाडा रोडवर टँक्टर आणि दुचाकीचा अपघात (accident) झाला. या अपघातात एका बाळाचा (child) मृत्यू झाल्याची माहिती समाेर येत आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला आहे. (rajgurunagar latest marathi news)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी : सहा महिन्याचे बाळ आजारी असल्याने राजगुरुनगर शहरातील वाडा रोडवरील दवाखान्यात घेऊन जात असताना पाठीमागुन आलेल्या टँक्टरचा दुचाकीला धक्का लागला आणि आईच्या मांडीवरील हातातले बाळ रस्त्यावर पडल्याचा थरारच अपघात घडला.

या अपघातात बाळाचा टँक्टरच्या चाकाखाली चिरडुन जागीच मृत्यु झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. या अपघाताचा थरार कँमेरात कैद झाला आहे. या अपघातानंतर टँक्टर चालक काहीच न झाल्यासारखं पुढे निघुन गेला.

दरम्यान या अपघातामुळं एका आईच्या कुशीतलं बाळ तिच्याच डोळ्यासमोर गमावलं गेलं. त्यामुळे बाळाच्या अपघाती निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT