dombivli, silver, gold, police saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime News : डोंबिवलीत ज्वेलर्सच्या दुकानांत चाेरी, पंचवीस तोळे सोन्यासह चांदीवर डल्ला

पाेलिस घटनेचा सखाेल तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- अभिजीत देशमुख

Dombivli : डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात दोन ज्वेलर्स दुकानांवर काल रात्री चोरट्याने डल्ला मारला. या घटनेची नाेंद विसरु नगर पाेलिस ठाण्यात झालेली आहे. पाेलिस (police) घटनेचा सखाेल तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

नवापाडा परिसरात आज सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या दोन ज्वेलर्सला दुकानांत चाेरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी एका दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ११ किलो चांदी व पंचवीस तोळा सोनं (gold) लंपास केले आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

दुसऱ्या दुकानामधून चाेरट्यांनी एक किलो चांदी चोरी केली. इतकंच नव्हे तर या चोरट्याने दुकानातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील फोडले. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे. या घटनेची नाेंद (dombivli) विसरू नगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: जालना पोलिसांची मोठी कारवाई, नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांसह औषधांचा साठा जप्त

Weight Loss Bhakri Recipe : ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ; वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी फायदेशीर?

CM सुवेंदु अधिकारींचे पहिल्याच कॅबिनेटमध्ये 5 धडाकेबाज निर्णय; पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार सुसाट!

Prediabetes Symptoms: प्री- डायबिटीजची ही ३ सुरुवातीची लक्षणं अजिबात करू नका दुर्लक्षित, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT